Marmik
Hingoli live

जवळा बु. जि. प. शाळेच्या शिक्षकांनी केला मुलांसोबत योगा

सेनगाव : पांडुरंग कोटकर /-

तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत योगा करून योग दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.आपल्या शरीराला शास्त्रीय पद्धतीने सशक्त करण्याचे आणि निरोगी आरोग्य राखण्याचे योग हे महत्वपूर्ण साधन आहे.आपल्या गौरवशाली संस्कृती आणि इतिहासाचा अविभाज्य भाग आहे, ही आपली संस्कृती आता जगाने स्वीकारली आहे. मनाचे आरोग्य राखणारी योग साधना सर्वांनी करावी. यावेळी ग्रामसेवक सपकाळ, मुख्याध्यापक शिंदे, राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले, धडवाई, जाधव, भोणे, चव्हाण, गोटे, मेहकरे , श्रीमती जगताप मॅडम, श्रीमती सरनाईक , ऑपरेटर साईराम मस्के आदी विद्यार्थी उपस्थित होते.

Related posts

हिंगोलीच्या पुष्यमित्र जोशीची मुखर्जी फेलोशिपसाठी निवड

Gajanan Jogdand

हिंगोली महावितरणचा भोंगळ कारभार; फॉल्टी मीटर देऊन लाखो रुपयांची कमाई! मार्च एंडिंगची वसुली जोरात!!

Gajanan Jogdand

वादग्रस्त व्हाट्सअप स्टेटस ठेवणाऱ्या एकास कळमनुरी पोलिसांनी उचलले! हिंदू – मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचे उद्देशाने ठेवले होते स्टेटस

Gajanan Jogdand

Leave a Comment