Marmik
Hingoli live

आमदार संतोष बांगर यांचे समर्थन करत इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

हिंगोली : संतोष अवचार

शिवसेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या निर्णयाचे समर्थन करत हिंगोली जिल्ह्यासह कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख राजेंद्रजी शिखरे युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे, राम नागरे, संतोष राठोड, युवा सेना उपजिल्हाप्रमुख मयूर शिंदे, बाबुराव खंदारे, कानबाराव गरड, सुरेंद्र ढाले, शिवराज पाटील, एस. एम. गंगावणे, महेंद्रजी जयस्वाल, खरात, बबलू पंचलिंगे, रवी शिंदे, पिंटू गडदे, शंकर बांगर, संजय बांगर, सुरेश पवार, उपसरपंच श्रीधर डवले, प्रकाश डुकरे, बोथीकर, प्रकाश डुकरे, बोथीकर, देवकर, शिवाजी खुडे यांच्यासह मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.

Related posts

आरटीई कायदा व शासन आदेशांचे उल्लंघन करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा ; विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलची मागणी

Santosh Awchar

काही महिन्यातच एनटीसीतील रस्त्यांना गेले तडे, सिमेंट रोडची कामे निकृष्ट!

Gajanan Jogdand

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पालकमंत्र्यांकडून पाहणी; शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी- अब्दुल सत्तार

Santosh Awchar

Leave a Comment