मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी शिवरानी नारायणलाल जयस्वाल ( वय 73) यांचे 21 सप्टेंबर बुधवार रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या त्यांच्या मृतदेहावर खंडाळा येथील स्मशानभूमी बुधवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलं, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
मार्मिक महाराष्ट्राचे औंढा नागनाथ तालुका प्रतिनिधी तथा नंदगाव येथील पत्रकार मनोज जयस्वाल यांच्या त्या सासू होत. त्यांच्या निधनाने जयस्वाल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.