Marmik
Hingoli live News

तीस हजार रुपयांची लाच घेताना वारंगा चे सरपंच चतुर्भुज

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील वारंगा येथील सरपंच यांना तीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुजपत प्रतिबंधक विभागाने रंग हात पकडले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई 4 ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

कळमनुरी तालुक्यातील वारंगा ग्रामपंचायतचे सरपंच ओम व्यंकटराव कदम यांनी तक्रारदार यांना वारंगा ग्रामपंचायतचे हद्दीत पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र व लोकसंख्या प्रमाणपत्र देण्यासाठी यातील इतर लोकसेवक सरपंच ओम कदम यांनी 30 हजार रुपयांची लाचेची मागणी करून 4 ऑक्टोबर रोजी सदर रक्कम त्यांचा समक्ष स्वतः स्वीकारली लास्टच्या रकमेसह इतर लोकसेवक सरपंच ओम कदम यांना रंगेहात पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई लास्ट प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्र नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक धर्मसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लास्ट प्रतिबंधक विभाग हिंगोलीचे पोलीस उपाधीक्षक निलेश सुरडकर, पोलीस निरीक्षक प्रफुल अंकुशकर, विजय पवार, पोह युनूस, पो. ना. उपरे, शुक्ला, पोलीस कॉन्स्टेबल पंचलिंगे मुंडे महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल फुपाटे, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग येथील अवचार यांच्या पथकाने केली.

कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी सण कोणत्याही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त अन्य राज्याची मागणी करीत असल्यास तात्काळ लास्ट लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन क्लास रूप प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्र नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, प्रतिबंधक विभाग हिंगोली चे पोलीस उपाधीक्षक निलेश सुरडकर यांनी केले आहे.

Related posts

हक्काच्या रेल्वेसाठी हिंगोलीकरांचे आंदोलन, अमरावती तिरुपती रेल्वे रोखली; 17 जणांवर गुन्हे दाखल!

Santosh Awchar

हिंगोली येथील लोकन्यायालयामध्ये 6 कोटी 68 लाख 67 हजार 550 रुपयांची 372 प्रकरणे निकाली 

Santosh Awchar

Hingoli दाताडा बु. येथे वृक्षारोपण; वित्तीय साक्षरता शिबिर उत्साहात

Gajanan Jogdand

Leave a Comment