कळमनुरी तालुक्यातील नांदापूर शिवारातील शेतकऱ्यांनी सोयाबीन व इतर पिकांना पर्याय पीक म्हणून यावर्षी सूर्यफूल लागवण केली आहे. बहरलेल्या सूर्यफुलाच्या पिकाचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून हिंगोली येथील छायाचित्रकार संदीप बोरकर यांनी टिपलेले छायाचित्र.