Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar

जितो महिला महाराष्ट्र अध्यक्षपदी डिंपल पगारीया

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छञपती संभाजीनगर – जितो महिला शाखा छत्रपती संभाजीनगर च्या अध्यक्षा डिंपल पगारीया यांची नुकतीच जितो महाराष्ट्र महिला विग च्या अध्यक्ष पदी आगामी 2 वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.


मागील दोन वर्षाच्या अध्यक्ष पदाच्या आपल्या उल्लेखनीय सामाजिक धार्मिक व बहु उपयोगी उपक्रमाचे यशस्वी आयोजना च्या पार्श्वभुभिवर त्यांची निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीचे सर्वञ अभिनंदन होत आहे. निवड होताच संभाजीनगरात भविष्यात मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्यक्रम व पर्यावरण व हितपयोगी उपक्रम व महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यानी व्यक्त केला

Related posts

‘नमो रमो नवरात्री’ उत्सवामुळे डोंबिवलीत उत्साहाचे वातावरण

Gajanan Jogdand

अप्सरा आईस्क्रीम ५३ व्या वर्धापनदिनानिमित्त राबविणार ‘मुस्कान’ उपक्रम

Gajanan Jogdand

विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची २२ जानेवारी रोजी बैठक

Gajanan Jogdand

Leave a Comment