धान्य वाटपात दिरंगाई ; माझोड येथील रास्त भाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी :- सेनगाव – जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वात पुरवठा विभागातील रास्तभाव दुकानदारांची धान्य वाटप कामकाजातील उदासिनता दूर करुन...