सीईओ संजय दैने यांची दाटेगाव येथे भेट; विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
तालुक्यातील विभागीय स्तरावर आदर्श गाव म्हणून नावलौकिकास आलेल्या दाटेगाव येथे हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी 15 जून रोजी भेट दिली. यावेळी...

