व्हाइस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी जगन वाढेकर, सेनगाव तालुका कार्यकारिणी जाहीर
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी :- सेनगाव – पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रात लढा देणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया संघटनेची सेनगाव तालुका कार्यकारिणी जाहीर झाली...