भूताला मुक्ति, तर तरुणाला प्रेम मिळवण्यासाठीचा रंजक प्रवास, ४ ऑक्टोबरला रंगणार “एक डाव भुताचा”
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :- छत्रपती संभाजीनगर – स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरूण आणि मुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेलं भूत यांच्यातील धमाल...