हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :- सेनगाव – हिंगोली जिल्ह्यात आठ ते नऊ दिवस झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सेनगाव...