तळ्यात पडून दोन चिमूरड्यांचा दुर्दैवी मृत्यू! ऊसतोड कामगारांची होती मुले, बोरखेडी पिन गाळे गावावर शोककळा
मृत प्रतिक्षा श्रावण चव्हाण, पृथ्वीराज श्रावण चव्हाण मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / जगन वाढेकर :- सेनगाव – शेततळ्यात पडून दोन चिमूरड्या बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू...