सिनगी खांबा येथील राशन गेले काळ्याबाजारात; पुरवठा विभाग बसले हात मळत
सेनगाव : जगन वाढेकर तालुक्यातील सिंगी खांबा येथील धान्य दुकानदाराने गोरगरिबांच्या नावाला धान्य काळ्याबाजारात विक्री करून वाहनाने भरलेली गाडी गावातून रवाना केली. वाहन पकडण्यासाठी सेनगाव...