Marmik

Author : Santosh Awchar

630 Posts - 0 Comments
क्राईम

17 टवाळखोर व्यक्तींवर दामिनी पथकाकडून प्रतिबंधात्मक कारवाई

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – शहरातील विविध भागात विनाकारण फिरणाऱ्या व सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या अशा एकूण 17 टवाळखोर व्यक्तींविरुद्ध...
क्राईम

सतत गुन्हे करणारे औंढा नागनाथ येथील दोघे एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – सतत गुन्हे करणाऱ्या औंढा नागनाथ येथील दोघांना हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एका वर्षासाठी...
क्राईम

सतत गौण खनिजाची चोरी करणाऱ्या हिंगणी येथील दोघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून केले हद्दपार

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – सतत दोन खनिजाची चोरी करणाऱ्या दोघांना हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र...
क्राईम

कोर्ट फरारी दोन आरोपी जेरबंद; 10 वर्षांपासून होते गायब

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – जिल्ह्यातील मागील दहा वर्षांपासून कोर्ट फरारी असलेल्या दोघांना हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून...
क्राईम

सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 7 व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – येथील पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या टवाळखोर 7...
Hingoli live

हिंगोली जिल्हा पोलीस दलाकडून रक्तदान शिबिर; 80 रक्तदात्यांनी केले ब्लड डोनेट

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – येथील जिल्हा पोलीस दलाकडून जातीय सलोखा व सामाजिक सदभावना उपक्रमांतर्गत 16 डिसेंबर रोजी संत नामदेव...
क्राईम

घरात घुसून महिलांचे दागिने हिसकावणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार:- हिंगोली – शहरातील नागरिकांच्या घरात घुसून महिलांचे दागिने जबरीने चोरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...
Hingoli live

हिंगोली जिल्हा हळदीचा ‘एक्सपर्ट हब’ म्हणून विकसित करावा; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन   

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – जिल्ह्यातील सर्व उद्योजक, निर्यातदार यांनी उद्योग संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार...
क्राईम

सोयाबीन चोरणारी अट्टल गुन्हेगार टोळी जेरबंद; 1 लाख 5 हजार रुपयांच्या मुद्देमालासह 5 आरोपी ताब्यात

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन चोरणारी अटल गुन्हेगारी टोळी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली....
क्राईम

शेतातील मोटार पंप चोरणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 1 लाख 84 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेतकऱ्यांच्या शेतातील मोटार पंप चोरी करणारी टोळी पकडून जेरबंद केले...