कोंबिंग ऑपरेशन: अनेकांची धरपकड, जवळा बाजार येथील जुगार अड्ड्यावर छापा; 95 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – येथील पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत विशेष बोंबिंग ऑपरेशन...