जिल्ह्यात आतापर्यंत 62.40 मिलिमीटर पाऊस, गेल्या 24 तासात हिंगोली तालुक्यात सर्वाधिक धारा
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी २८.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वाधिक ५७.८०...