हिंगोली लोकसभा मतदार संघात 19 आदर्श मतदान केंद्र, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आपले अमूल्य मत नोंदवा जिल्हाधिकारी
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – लोकसभा निवडणुकीसाठी उद्या शुक्रवार, दि. 26 एप्रिल, 2024 रोजी सकाळी 7 ते 6 पर्यत मतदान...