दरोडा, जबरी चोरी व घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; 6 लाख 1500 रुपयांचा मुद्देमाल जप्त! 13 गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – जिल्ह्यात रात्रीच्या वेळी घरफोडी, दरोडा, जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. याबाबत हिंगोली शहर पोलीस ठाणे...