सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 5 जणांविरुद्ध सायबर सेल कडून कार्यवाही
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या पाच जणांविरुद्ध हिंगोली येथील सायबर सेल विभागाकडून कार्यवाही करण्यात आली...