समन्स देऊनही हजर न राहणाऱ्या 6 जणांना पकडून न्यायालयात केले हजर! गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आठवड्यातून चार दिवस कोंबिंग ऑपरेशन
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – न्यायालयाने समन्स देऊ नाही व वारांत निघूनही मागील अनेक दिवसांपासून न्यायालयात हजर न राहणाऱ्या खरबी...