डिग्गी व वगरवाडी येथील अनेकांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी घेत असलेल्या कल्याणकारी निर्णयाच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन...