दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी चोरीच्या कारसह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – दरोडाच्या प्रयत्नात असलेल्या टोळीस हिंगोली येथील स्थानिक गणेश शाखेच्या पथकाने शहरातील एनटीसी परिसरातून चोरीच्या कारसह...