सार्वजनिक गणेश मंडळांनी ऑनलाइन परवानगी घेऊनच श्रींची स्थापना करावी; हिंगोली पोलिसांचे आवाहन
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – यंदा सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिस विभागाकडे ऑनलाइन परवानगी घेऊनच श्रींची स्थापना करावी,...