Hingoli अतिवृष्टी ग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
हिंगोली : संतोष अवचार जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून याबाबत शिवसेनेचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष (दादा)...