Marmik

Author : Santosh Awchar

630 Posts - 0 Comments
हिंगोली कानोसा

हिंगोली पर्यंत येणार ‘जनशताब्दी’, दररोज धावणार रेल्वे

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – जिल्हा वाशीयांचे रेल्वेने मुंबईला जाण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबईहून जालना पर्यंत येणारी जनशताब्दी...
क्राईम

डोंगरकडा फाटा येथून तलवार जप्त

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या डोंगरकडा फाटा येथून अवैधरीच्या व दहशत वाजवण्याच्या...
क्राईम

देवदरी शिवारातील गावठी दारू अड्डा उध्वस्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील देवदरी येथील गावठी दारू अड्ड्यावर हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून हा दारूचा...
Hingoli live

इयत्ता दहावीच्या परीक्षेला 98 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस 1 मार्चपासून सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील 54 परीक्षा केंद्रावर सकाळ...
क्राईम

वृद्ध महिलांचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड, चोरटे फुकट कपडे वाटण्याचे करत होते बतावणी

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वृद्ध महिलांना आडोशाला नेऊन त्यांच्या अंगावरील दागिने काढून चोरणाऱ्या टोळीचा...
क्राईम

मोटार सायकल पळविणारा ‘रन’ ‘वीर’ जेरबंद! 20 मोटारसायकल जप्त

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमास पकडून जेरबंद केले आहे. दिनेश उत्तम...
Hingoli live

पहिल्या पेपरला 96.64% उपस्थिती; 486 विद्यार्थी गैरहजर

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12वी) ला सुरुवात झाली असून परीक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाच्या...
Hingoli live

उद्यापासून बारावीची परीक्षा; 14 हजार 449 विद्यार्थी लिहिणार पेपर, 5 भरारी पथक नियुक्त

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) परीक्षेला 21 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. 37 परीक्षा केंद्रांवर ही...
Hingoli live लाइफ स्टाइल

हिंगोलीत साजरा होणार महासंस्कृती महोत्सव ; जिल्हावाशियांसाठी पाच दिवस कार्यक्रमांची पर्वणी

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये...
क्राईम

दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या; पाच आरोपींना घेतले ताब्यात

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – वसमत शहर पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांचा दरोड्याचा डाव उधळला आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या...