फिरत्या एक्स-रे मोबाईल व्हॅनद्वारे होणार टीबीवर तात्काळ उपचार
हिंगोली : संतोष अवचार /- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील संशयित रुग्णांचे एक्स-रे तपासणीसाठी मोबाइल यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर मोबाईल एक्स-रे फॅन...