सात दशकानंतर आचार्य महाश्रमण यांचे शहरात आगमन, 7 ते 11 मे पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :- छत्रपती संभाजीनगर – जैन श्वेतांबर तेरापंथ धर्म संघाचे अकरावे आचार्य श्री महाश्रमण यांचे 81 साधुसंतांसह मंगळवारी सात रोजी...