महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तूंची तीन दिवसात लाखावर विक्री
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :- छत्रपती संभाजीनगर – जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,आणि महिला आर्थिक विकास महामंडळ(माविम),विभागीय पर्यटन विकास विभाग,छत्रपती संभाजीनगर व...