घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; सोन्याच्या दागिन्यांसह 60 तोळे वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – जिल्ह्यातील वसमत शहरातील एका व्यक्तीच्या घरी कोणीच नसल्याची संधी साधून त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील...