जबरी चोरीची खोटी फिर्याद व तशी कल्पना देणाऱ्या विरुद्धही बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा, सखोल विचारपूस करताच झाला भंडाफोड
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – ऑनलाइन रमी मध्ये पैसे हरल्याने सदरील पैशाची नुकसान भरपाई म्हणून दुकान मालकास लुबाडण्याचा विचार करून...