सहज मजा मिळाली सजा! तलवारीने केक कापणे तरुणास भोवले; स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / सतीश खिल्लारे, पांडुरंग कोटकर, संतोष अवचार :- सेनगाव / हिंगोली – सेनगाव तालुक्यातील कवठा येथील एका तरुणास सहज मज्जा म्हणून...