52 ताश पत्त्यावर चालणाऱ्या झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर कळमनुरी पोलिसांची धडक कारवाई, 3 लाख 86 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील लासीना शिवारात चालणाऱ्या 52 ताश पत्त्यावरील झन्नामन्ना जुगारावर कळमनुरी पोलिसांनी धडक कार्यवाही करत...