मैत्रिणीला बोलण्याच्या कारणावरून युवकाचे अपहरण; सोडण्यासाठी मागितली दहा लाखाची खंडणी ! अपहृत युवकाची सुखरूप सुटका
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – तालुक्यातील दिग्रस कराळे येथील एका युवकाचे आरोपींच्या मैत्रीणीशी का बोलतोस या कारणावरून अपहरण करण्यात आले...