डोंगरकडा येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड; सोन्या चांदीचे दागिने जप्त, चोरी करणाऱ्या दोघा भावांना अटक
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे घडलेल्या जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या 7 दिवसात उघडकीस आला आहे. यावेळी...