वारंगा फाटा येथे गांजाची वाहतूक करणारी कार पकडली; 36.30 किलो गांजासह 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे गांजाची वाहतूक करणारी कार आखाडा बाळापूर पोलिसांनी पकडली यावेळी पोलिसांनी...

