मूडी येथे गांजाची शेती; तुरीच्या शेतात घेतले अंतरपीक ! 91 हजार 728 रुपयांचा मुद्देमाल जप्त
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – वसमत तालुक्यातील मोडी येथील एका शेतकऱ्याने त्याच्या तुरीच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केली. सदरील...