हिंगोली विधानसभा निवडणूक: उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये चुरस; अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग!
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :- हिंगोली – राज्यातील विधानसभा निवडणुकांना अवकाश असला तरी हिंगोलीतील अनेक जणांनी या मतदार संघात आपणच उमेदवार म्हणून...