शेवाळा येथे जमीन गावठाण बनवून शासन व नागरिकांची फसवणूक, संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे जि. प. सीईओंना निवेदन
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :- हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील सर्वे नंबर 139 /1/ 3/, 140/1, 139/ 1/ 2, 139/1/4 व 133...