जिल्हा वार्षिक योजनेच्या 238 कोटी 71 लाखांच्या प्रारुप आराखड्यास व जिल्ह्याची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत 45 हजार कोटी करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्याच्या प्रारुपास मान्यता
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2024-25 या वर्षासाठी 238 कोटी 71 लाख 71 हजार रुपयाच्या प्रारुप आराखड्यास...