संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान: हिंगोली तालुक्यातील उमरा गावास विशेष पुरस्कार
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :- छत्रपती संभाजीनगर, हिंगोली – येथील आयुक्त कार्यालयात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विभागीय पुरस्काराचे वितरण विभागीय आयुक्त मधुकर...