आज जागतिक शौचालय दिन: जिल्ह्यातील गावे हागणदारी मुक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत, जि. प. सीईओंचे आवाहन
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी:- हिंगोली – आज 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन. या दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा -2 अंतर्गत...