1 लाखाची लाच घेताना ग्रामसेवक चतुर्भुज! जलजीवनच्या कामासंदर्भात घेतली लाच
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :- हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील पूर येथील ग्रामसेवक सूर्यकांत शंकरराव खाडे याने तक्रारदार यांच्याकडून जलजीवन अंतर्गत केलेल्या...