जांभरून येथील घरफोडी प्रकरणातील आरोपी चार तासात गजाआड! 72 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – जिल्ह्यातील नरसी नामदेव पोलीस ठाणे हद्दीतील जांभरुण येथील फिर्यादीच्या घरी दिवसा घरफोडी करून सोन्या, चांदीचे...