अंतरवाली सराटी लाठी चार्ज प्रकरण ; सकल मराठा समाजाकडून उद्याचे आंदोलन शांततामय मार्गाने करण्याचे आश्वासन
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे झालेल्या मराठा समाजावरील लाठी चार्ज घटनेचा निषेध म्हणून सकल मराठा...