हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकार कायद्याची होळी! अंमलबजावणी होत नसल्याने केला निषेध
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :- हिंगोली – पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालवावे तसेच आमदार किशोर...