आरोग्य यंत्रणेला ग्रामस्थांच्या जीवाचे गांभीर्य नाही! जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनाच टाऊन सोडावेसे वाटेना!!
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :- हिंगोली – जिल्ह्यातील डोंगराळ व दुर्गम भागात असलेल्या सेनगाव तालुक्यातील जांभरून तांडा येथे ग्रामस्थ व रुग्णांना 2022 वर्षातील...