अभियंत्याच्या जेसीबीने कामे केली तरच मिळताहेत विहिरीच्या कामाचे बिल! सेनगाव येथील प्रकार
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :- हिंगोली – सेनगाव पंचायत समिती अंतर्गत शासनाच्या विविध योजनांतील विहीर लाभार्थ्यांची कामे जेसीबी द्वारे न केल्याने सेनगाव पंचायत...