मणिपूर अत्याचार प्रकरण: नराधमांना तात्काळ अटक करा; मणिपूर येथे राष्ट्रपती राजवट लागू करा, आदिवासी युवक कल्याण संघ महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रपतींना निवेदन
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – मणिपूर येथे आदिवासी महिलांची विवस्त्र करून धिंड काढण्यात आली. तसेच त्यांच्या शरीराची विटंबना करून क्रूर...