गोंडाळ्याच्या शाहरुखचे दादा बनण्याचे स्वप्न भंगले! तलवार काढून धमकावत होता, पोलिसांनी घेतले ताब्यात
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील बोंडाळा येथील शाहरुख उर्फ अर्जुन पि. गणपत गायकवाड हा दादा बनण्यासाठी तलवार...