आषाढी एकादशी : नरसी नामदेव, औंढा नागनाथ व हिंगोलीतील देवडा नगर येथे दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी! गोकर्ण माळावर सपत्नीक चढाई करत रांगेत उभे राहून आमदार संतोष बांगर यांनी घेतले दर्शन
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नरसी नामदेव येथील संतश्रेष्ठ नामदेव महाराज, औंढा नागनाथ...